Numerology : अंकशास्त्रामध्ये मूलांकला विशेष महत्त्व आहे. मूलांकच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, गुण, भूत भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला असतो, यांचा मूलांक ३ असतो. मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूला सर्व ग्रहांचा स्वामी ग्रह मानले जाते. आज आपण मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊ या (Numerology people born on these date never not bow to anyone know self-respecting people nature and personality)

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ३ असतो, ते लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणाही समोर झुकायला आवडत नाही. हे लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात. विज्ञान आणि साहित्यामध्ये यांना विशेष आवड असते. या लोकांना गर्दी आवडत नाही. यांना शांत वातावरण आवडते. या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडते.

Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Successful Businessmen Born on These Dates
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक होतात यशस्वी बिझनेसमॅन, नेहमी असतो खिशात पैसा
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा

हेही वाचा : ग्रहांचा राजा सूर्य करणार वृश्चिक राशीत प्रवेश! कोणत्या राशींचे नशीब उजळणार? करिअर, बिझनेसमध्ये मिळणार पैसा अन् यश

अंकशास्त्रानुसार मूलांक ३ असलेले लोक स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणासमोरही झुकायला आवडत नाही. या लोकांना शांत राहायला आवडते आणि गर्दी यांना अजिबात आवडत नाही. या लोकांना कोणतेही कारण नसताना कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही.

मूलांक ३ असलेले लोक प्रचंड मेहनती आणि धाडसी असतात. कोणतेही काम ते खूप मनापासून करतात. हे लोक ज्या गोष्टी ठरवतात, ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ते अभ्यासात खूप हुशार असतात आणि त्यांना साहित्य आणि विज्ञानाची खूप आवड असते. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडत नाही.

हेही वाचा : ७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

मूलांक ३ असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहत नाही आणि यांना नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण यांना आयुष्यात उशीरा पैसा मिळतो. हे लोक खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवतात ज्यामुळे जवळचे लोक अनेकदा त्यांचा विश्वासघात करतात. काही वेळा या लोकांना एकटे राहायला आवडते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader