Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते. तसेच अंकशास्त्राद्वारे सुद्धा आपण प्रत्येक राशीच्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो. मुलांक हा व्यक्तीच्या जन्मतारीखेशी संबंधित असते. आज आपण अशा मुलांकच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना नेहमी लवकर राग येतो.

कोणत्याही महिन्याच्या ९, १८, आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ९ असतो. या लोकांचा राग खूप तीव्र असतो. रागाच्या भरात हे लोक स्वत:चे नुकसान करतात. यांचा तेज स्वभाव यांच्यावरच भारी पडतो. अनेकदा रागामुळे या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनात समस्यांना सामोरे जावे लागते. (Numerology people who born on 9 18 and 27 are so angry and they do self loss)

Numerology News IN Marathi : People get Wealth and Success after the age of 42
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
5 Zodiac Signs Who Never Give Up in Life Always Ready to fight problem
कितीही अडचणी आल्यातरी कधीही हार मानत नाही ‘या’ ५ राशीचे लोक! संकटाचा धैर्याने सामना करतात, तुमची रास आहे का यात?
Astrology People become rich at a young age who born on this date maa Lakshmi show grace
कमी वयात श्रीमंत होतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, लक्ष्मीची राहते विशेष कृपा
Numerology: Introverts Born on These Dates
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात इंट्रोवर्ट; शनिच्या कृपेने मिळते यांना पैसा, धनसंपत्ती अन् यश
Shani Favourite Zodiac Signs this people will Always get zodiac sign
Shani Rashi : शनिदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी! प्रत्येक संकटातून काढतात बाहेर; तुमची रास आहे का यात?
next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा

हेही वाचा : गणपती बाप्पांच्या आगमनाने उघडणार ‘या’ तीन राशींसाठी नशीबाचे दरवाजे; आजपासून प्रचंड धनलाभ, तुमची रास यात आहे का?

मंगल ग्रहाचा प्रभाव

ज्या प्रमाण प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाचा ग्रह स्वामी असतो. मुलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह साहस, शौर्य, पराक्रमाचा कारक आहे पण मंगल अशुभ असेल तर व्यक्ती खूप रागीट स्वभावाचा बनते. रागाच्या भरात स्वत:चे ही व्यक्ती अनेकदा नुकसान करते. त्यामुळे यांनी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

करिअरमध्ये संघर्ष केल्यानंतर मिळते मोठे यश

मुलांक ९ चे लोक खेळ, सेना किंवा पोलीस सारख्या क्षेत्रात खूप नाव कमवतात. त्यांना नाव, धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि संघर्ष करावा लागतो.त्यानंतरच त्यांना यश प्राप्त होते. जेव्हा ते यशस्वी होतात, तेव्हा त्यांना अपार धनलाभ होतो.

हेही वाचा : BJP Astrological Prediction 2024: ‘विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची अवस्था बिकट, पुन्हा अटलजींच्या…’ ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

शिस्तप्रिय जीवन जगायला आवडते

मुलांक ९ च्या लोकांना शिस्तप्रिय जीवन जगायला आवडते. त्यांना प्रत्येक काम वेळच्या वेळी करायला आवडतात. हे लोक आव्हानाला घाबरत नाही आणि कोणत्याही समस्यांचा सामना करण्यास तयार होतात. या लोकांना त्यांच्या स्वभावामुळे लव्ह लाइफमध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. रागाच्या भरात हे त्यांच्या जोडीदारांना त्रास देतात. काही वेळा ते जोडीदाराला एकटे सोडून जातात, त्यांचा विचार करत नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)