Numerology Prediction: काही मूलांकाचे लोक खूप बुद्धिमान असतात. अंकशास्त्रानुसार त्यांच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर दिसून येतो. हे लोक आपल्या तीक्ष्ण बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळवतात.
‘या’ मूलांकाचे लोक असतात खूप हुशार
अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक खूपच हुशार असतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात चांगले असतात. मूलांक १, ३ आणि ५ असलेले लोक मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.
मूलांक कसा काढायचा?
जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म १७ तारखेला झाला असेल तर १ + ७ = ८, म्हणजे त्याचा मूलांक ८ होतो. याच पद्धतीने प्रत्येकाचा मूलांक काढता येतो.
मूलांक १ असलेले लोक
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते तीक्ष्ण बुद्धी आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर करिअरमध्ये प्रगती करतात. हे लोक खूप बुद्धिमान असतात.
मूलांक ३ असलेले लोक
अंकशास्त्रानुसार, ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह देवगुरू बृहस्पती आहे. बृहस्पतीच्या प्रभावामुळे हे लोक अभ्यासात चांगले असतात. शिक्षणाच्या जोरावर ते करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.
काही मूलांकाचे लोक खूप बुद्धिमान असतात. अंकशास्त्रानुसार त्यांच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर दिसून येतो. हे लोक आपल्या तीक्ष्ण बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर करिअरमध्ये यश मिळवतात.
‘या’ मूलांकाचे लोक असतात खूप हुशार
अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक खूपच हुशार असतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात चांगले असतात. मूलांक १, ३ आणि ५ असलेले लोक मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.
मूलांक कसा काढायचा?
जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म १७ तारखेला झाला असेल तर १ + ७ = ८, म्हणजे त्याचा मूलांक ८ होतो. याच पद्धतीने प्रत्येकाचा मूलांक काढता येतो.
मूलांक १ असलेले लोक
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते तीक्ष्ण बुद्धी आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर करिअरमध्ये प्रगती करतात. हे लोक खूप बुद्धिमान असतात.
मूलांक ३ असलेले लोक
अंकशास्त्रानुसार, ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह देवगुरू बृहस्पती आहे. बृहस्पतीच्या प्रभावामुळे हे लोक अभ्यासात चांगले असतात. शिक्षणाच्या जोरावर ते करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.
मूलांक ५ असलेले लोक
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह बुध आहे. बुधाच्या प्रभावामुळे हे लोक बुद्धिमान आणि चतुर असतात. ते अभ्यासातही चांगले असतात आणि करिअरमध्ये यश मिळवतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)