ज्योतिष शास्त्रात १२ राशींचा उल्लेख आहे. या सर्व राशींची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. हे गुण आणि दोष लोकांचे व्यक्तिमत्व ठरवतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळी प्रतिभा असते परंतु ३ राशीचे लोक अष्टपैलु असतात. हे लोक एक नाही तर अनेक गोष्टींमध्ये एक्सपर्ट असतात आणि त्यामुळे त्यांना खूप प्रशंसाही मिळते. चला जाणून घेऊया कोण आहेत ते लोक जे जन्मतः बहुगुणसंपन्न असतात.

मेष

मेष राशीचे लोक जन्मत: प्रतिभावान असतात आणि त्यांच्याकडे एक नाही तर अनेक प्रतिभा असतात. हे लोक मल्टी टास्कर्स देखील असतात. ते आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून आपले ध्येय साध्य करतात. त्यांचा राशीचा स्वामी मंगळ त्यांना निर्भय आणि उत्कट बनवतो.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

(हे ही वाचा: Astrology : शनिदेवाच्या प्रभावामुळे ‘या’ २ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नसते पैशाची कमतरता, ते धन कमाईत असतात सर्वात पुढे!)

सिंह

सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक, निडर आणि बलवान असते. हे लोक मित्रांचे मित्र असतात आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. सिंह राशीच्या लोकांचा एकाच वेळी अनेक व्यवसाय हाताळण्याची किंवा एकापेक्षा जास्त नोकरी करण्याची सामान्य प्रवृत्ती असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते कितीही एकत्र काम करत असले तरी त्यांना प्रत्येकामध्ये यश मिळते.

(हे ही वाचा: बुध ६८ दिवस राहणार मकर राशीत! ‘या’ ५ राशींना शेअर्स आणि बिझनेसमध्ये फायदा होण्याची प्रबळ शक्यता)

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक मल्टी टास्कर्स असतात. हे लोक खूप मेहनती आणि हुशार असतात. करिअरसोबतच ते त्यांच्या छंदाकडेही पूर्ण लक्ष देतात आणि काम-जीवनाचा समतोल निर्माण करण्यात माहिर आहेत. या लोकांमध्ये आश्चर्यकारक आकर्षण आहे आणि लोक त्यांना सहजपणे त्यांचे लीडर म्हणून स्वीकारतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)