Rahu Gochar 2025 in Kumbh Rashi : राहुला मायावी ग्रह म्हणतात जो खूप हळुवारपणे राशी परिवर्तन करतो. राहुसुद्धा केतु आणि शनिप्रमाणे हळुवारपणे एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. सध्या राहु हा मीन राशीमध्ये आहे. मागील वर्षी राहून ऑक्टोबर महिन्यात गुरूची राशी मीनमध्ये प्रवेश केला होता.

आता २०२५ मध्ये मे महिन्यात राहु राशी परिवर्तन करणार आहे आणि १८ मे रोजी शनिच्या राशीमध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहे. जवळपास १८ महिने राहु कुंभ राशीमध्ये राहीन. या दरम्यान राहुचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येईल. जाणून घेऊ या कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर राहु कोणत्या राशींचे नशीब चमकवणार? (rahu gochar 2025 rahu gochar in kumbh rashi three zodiac signs will get everything till 18 months)

Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी राहुचे कुंभ राशीमध्ये गोचर फायद्याचे ठरू शकते. राहुच्या राशी परिवर्तनानंतर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतात. घर कुटुंबात सुख शांती लाभू शकते. या लोकांना धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल.

हेही वाचा : Surya Nakshatra Gochar 2024 : ३० ऑगस्टपासून ‘या’ तीन राशींचे चमकतील नशीब; सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी

धनु राशी (Sagittarius Horoscope)

शनिच्या राशीमध्ये राहुचा गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहीन. व्यवसायामध्ये या लोकांना लाभ मिळू शकतो. तसेच चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ शुभ आहे. त्यांना मेहनतीचे फळ मिळेल, या दरम्यान या लोकांना धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवतील.

हेही वाचा : देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा; एक वर्षानंतर शुक्र करणार स्वराशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती

कन्या राशी (Virgo Horoscope)

राहु कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्या राशीच्या लोकांना फायदो हाईल. या लोकांना आर्थिक लाभ होईल. या लोकांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. सर्व संकटे दूर होतील. घर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. या लोकांना जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)