Rahu Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन करण्यासाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी लागतो. पंचांगानुसार, ३० ऑक्टोबर २०२३ पासून राहू मीन राशीत असून केतू ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. तसेच येत्या १८ मे २०२५ रोजी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

राहू-केतू करणार राशी परिवर्तन (Rahu Gochar 2024)

मिथुन

Surya Gochar sun transit in guru rashi dhanu
Surya Gochar 2024 : सूर्य देव करणार गुरूच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होणार मालामाल; मिळणार धनसंपत्ती अन् अपार पैसा
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
sun transit in libra
३६५ दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत करणार प्रवेश! ‘या; राशीच्या लोकांना मिळणार पद-प्रतिष्ठा, प्रत्येक कामात यश
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
shani rashi parivartan Under the influence of Saturn's rasi transformation
नुसता पैसा; शनीच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात आणि नोकरीत होणार भरभराट
3 rare Raja Yogas will be created in september
‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; होणार आकस्मिक धनलाभ

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ सिद्ध होईल. या काळात अनेक आनंदी वार्ता तुमच्या कानी पडतील. भाग्याची साथ मिळेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे ते करता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

हेही वाचा: पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या प्रभावाने ९ ऑक्टोबरपासून ‘या’ तीन राशी होणार मालामाल

कुंभ

राहू-केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)