Rahu Nakshatra Gochar: ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहू ग्रहाला क्रूर ग्रह म्हटले जाते. ८ जुलै रोजी राहू ग्रहाने शनीचे नक्षत्र उत्तरा भाद्रपदामध्ये प्रवेश केला होता. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी आणि नक्षत्रांचे परिवर्तन होते. ग्रह आणि नक्षत्रांच्या परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर शुभ; तर काही राशीच्या व्यक्तींवर अशुभ पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहू ग्रहाला क्रूर ग्रह म्हटले जाते. ८ जुलै रोजी राहू ग्रहाने शनीचे नक्षत्र उत्तरा भाद्रपदामध्ये प्रवेश केला होता. या नक्षत्रामध्ये राहू १८ महिने असेल आणि त्याचा शुभ परिणाम काही राशीधारकांवर पाहायला मिळेल.

राहूचा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील प्रवेश (Rahu Nakshatra Gochar)

वृषभ

Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
Guru nakshatra gochar 2024 Jupiter's Nakshatra transformation
२८ नोव्हेंबरपासून पडणार पैशांचा पाऊस; गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
Shani nakshtra gochar 2024 | shani nakshtra parivartan 2024 s
शनि करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब , मिळेल अपार धनलाभ
Mars-Jupiter conjunct in Taurus
आता नुसती चांदी! मंगळ-गुरूच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni nakshatra
Surya Nakshatra Gochar 2024 : ३० ऑगस्टपासून ‘या’ तीन राशींचे चमकतील नशीब; सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी

राहूचा उत्तर भाद्रपदा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही राहूचा उत्तर भाद्रपदा नक्षत्रातील प्रवेश खूप नवे बदल घडवून आणेल. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती दूर होईल. नोकरी-व्यापारात वाढ होईल. मित्रांसोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल, अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आनंदी वार्ता कानी पडतील.

हेही वाचा: ८ सप्टेंबरपर्यंत पैसाच पैसा! केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् मानसन्मान

मकर

राहूचा उत्तर भाद्रपदा नक्षत्रातील प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)