Raksha Bandhan Astrology : १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक आहे. या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहि‍णीचे रक्षण करण्याचे वचन देतो. या वर्षीचे रक्षाबंधन बहीण भावासाठी विशेष असणार आहे. कारण यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी काही अद्भूत योग निर्माण होत आहे.
सर्वार्थ सिद्धी योग, धनिष्ठा नक्षत्र आणि रवि योग असा महासंयोग निर्माण होत आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना याचा फायदा दिसून येणार आहे. जाणून घेऊ या, त्या राशी कोणत्या? (Raksha Bandhan 2024 Astrology amazing yoga on Rakhi brother and sister of these zodiac signs will get money and wealth)

वृषभ राशी (Taurus Horoscope)

Surya Ketu Yuti 2024
१८ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये निर्माण होईल सुर्य आणि केतुची युती! ‘या’ राशींचे चांगले दिवस सुरु होणार
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Budh Gochar 2024
९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी
13th August rashi bhavishya Marathi
१३ ऑगस्ट पंचांग: दुर्गाष्टमीचा दिवस मेष, कन्यासह ‘या’ राशींसाठी शुभ; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ! वाचा तुमचं राशीभविष्य
Sun transit in leo transformation of Sun's sign will get position and money
उद्यापासून चांदीच चांदी; सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार मान-सन्मान, पद अन् पैसा
Shani Gochar 2025
शनी महाराज घर सोडताच ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार, येणार अच्छे दिन? २०२५ मध्ये शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Rahu gochar in kumbh rashi
Rahu Gochar 2024 : राहु करणार शनिच्या कुंभ राशीमध्ये गोचर, २०२६ पर्यंत ‘या’ तीन राशींना मिळेल छप्परफाड पैसा

रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या लोकांची विक्री वाढू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. यांची थांबलेली कामे पूर्ण होतील. या लोकांचा नातेसंबंधात सलोखा वाढेल. यंदाचे रक्षाबंधन या राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते.

हेही वाचा : देवगुरु घर सोडताच ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी? देवगुरु २०२५ मध्ये दोनदा गोचर करत देऊ शकतात अपार पैसा

कन्या राशी (Virgo Horosope)

कन्या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनचा सण शुभ ठरणार आहे. रक्षाबंधनचा सण या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग दाखवतील. विशेषत: सरकारशीसंबंधित लोकांना या काळात लाभ मिळेल. त्यांना भरपूर यश प्राप्त होईल. यांच्या घरात सुख समृद्धी लाभेल.कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस उत्तम राहील.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल आणि ते चांगली कमाई करतील. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम काळ आहे. परदेशात जाण्याचा योग निर्माण होऊ शकतो. धनु राशीच्या लोकांची या काळात प्रगती होईल.

हेही वाचा : ४ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींना मिळणार नशिबाची साथ! राहू – बुधाच्या कृपेने प्रत्येक कामात यश अन् धनलाभाचे संकेत

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांचे अडकलेले काम रक्षाबंधनच्या दिवशी पूर्ण होऊ शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या लोकांना यंदाचे रक्षांबधन शुभ ठरणार आहे

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)