Shani Favourite Zodiac Signs: ज्योतिष्यशास्त्रानुसार सर्व ग्रहांप्रमाणे शनीदेवही गोचर करतात. शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. जेव्हा शनि गोचर करतो तेव्हा काही राशींवर चांगले परिणाम तर काही राशींवर वाईट परिणाम दिसून येतात. शनिदेवाच्या कृपेने गरीब सुद्धा राजा होऊ शकतो. जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात तसेच जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि शुभ स्थानी असेल तर त्याचे नशीब उजळते. ज्योतिष्यशास्त्रानुसार, चार असा राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते.

ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात बारा राशी असतात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. स्वामी ग्रहाचा राशीवर प्रभाव असतो. कुंभ आणि मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे.

kushmanda devi google trend Why is Kushmanda worshiped on the fourth day of Navratri
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी का केली जाते कुष्मांडाची पूजा? गूगलवर ट्रेंड होणारी कुष्मांडाची पौराणिक कथा जाणून घ्या
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Navratri 2024 Maa Durga Favorite Zodiac Signs
Navratri 2024 Rashi: दुर्गा मातेला प्रिय आहेत राशी! आई अंबेचा असतो खास आशीर्वाद; पैसा कधीही कमी पडत नाही
Navratri
सर्जन सोहळा
nine forms of ma durga
Navratri 2024: शैलपुत्री ते सिद्धीदात्री ‘ही’ आहेत देवीची नव रुपं! नवदुर्गाची नऊ रुपे कोणती?
akshay kumar inspiring daily routine and its importance
घरी रितेश, विवेक जेवायला आले अन् अक्षय कुमार ९.३० ला झोपायला गेला; वाचा अक्षयच्या दिनचर्येविषयी तज्ज्ञ काय सांगतात..
next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?

तूळ (Libra)

तूळ राशी ही शनिदेवाची सर्वात आवडती राशी मानली जाते, असे मानले जाते की, या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांना शनिदेव दुःख आणि संकट देत नाहीत.

हेही वाचा –४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

मकर (Capricorn)

मकर राशीचा शासक ग्रह शनि आहे. त्यामुळे शनिदेव या लोकांवर विशेष कृपा ठेवतात. शनिदेव त्यांच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्रदान करतात. शनीच्या साडेसाती आणि धैय्याच्या काळातही शनिदेव मकर राशीच्या लोकांना फारसा त्रास देत नाहीत.

धनु (Sagittarius)

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. शनि आणि गुरु यांच्यात एकमेकांशी मैत्रीची भावना आहे. यामुळे धनु राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा ठेवतात. शनीच्या साडेसातीच्या काळातही शनिदेव त्यांना फारसा त्रास देत नाहीत.

हेही वाचा – परिवर्तनी एकादशीला जुळून आला रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या तिथी, शुभ मुहुर्त आणि महत्त्व….

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे, यामुळे या लोकांवर शनीची कृपा राहते. या राशीचे लोक शांत आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर कृपा करतात. तसेच या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.