Shani Nakshatra Pada Gochar 2026: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जाईल. चंद्रग्रहणाच्या ठीक आठ दिवस आधी, शनी आपले नक्षत्र स्थान बदलेल. शनीच्या नक्षत्रातील हा बदल अनेक राशीसाठी शुभ काळ आणू शकतो. पंचांगानुसार, शनी २० ऑगस्ट रोजी रेवती नक्षत्राच्या पहिल्या स्थानात प्रवेश करेल. रेवती नक्षत्र हे २७ वे आणि शेवटचे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. बुधाच्या नक्षत्रातील शनीच्या बदलाचे मेष ते मीन राशीपर्यंतच्या राशीवर वेगवेगळे परिणाम होतील. शनीचे नक्षत्र स्थान काही भाग्यवान राशीसाठी मोठ्या बदलांचा काळ देखील सिद्ध होऊ शकतो.
शनीचे नक्षत्र गोचर भाग्य बदलणार
वृषभ (Vrushabh Rashi)
शनीचे नक्षत्र गोचर वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मिथुन (Mithun Rashi)
शनीचे नक्षत्र गोचर मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
तूळ (Tula Rashi)
शनीचे नक्षत्र गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
मकर (Makar Rashi)
शनीचे नक्षत्र गोचर मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींनाही शनीचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
