Saturn Mercury And Venus Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. प्रत्येक ग्रहाचा स्वत:चा कालावधी असतो ज्यानंतर तो त्याचे राशिचक्र किंवा नक्षत्र बदलतो. अशा स्थितीत जेव्हा एक किंवा दुसरा ग्रह दुसर्या ग्रहाशी युती निर्माण करतो तेव्हा अनेक प्रकारचे राजयोग तयार होतात. पण यावेळी एक अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहे. वास्तविक, शनि त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत स्थित आहे.तसेच शुक्र देखील त्याच्या मूळ त्रिकोण राशीत तूळ राशीत आहे आणि बुध सुद्धा त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कन्या राशीत आहे. अशा स्थितीत तीन ग्रह आपापल्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे मूळ त्रिकोण राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभासह मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया मूळ त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल…
ट्रिपल राजयोगामुळे ‘या’ राशींचे नशिबाचं टाळं उघडणार! बुध शनि आणि शुक्राच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस
Saturn Mercury And Venus Transit 2024 :त्रिकोण राजयोगामुळे बुध शनि आणि शुक्राची या राशींवर होणार कृपा!
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-09-2024 at 13:08 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 1 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani shukra budh gochar 2024 saturn mercury and venus transit will form trikon rajyog these zodiac sign will be lucky and get lots of money snk