Shukra Gochar 2024 : डिसेंबर २०२४ अनेक राशींसाठी खास असणार आहे कारण या महिन्यात मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे तर काही ग्रहांनी गोचर केलेले आहेत. यापैकी एक म्हणजे शुक्र ग्रह. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राला धन वैभव, सुख समृद्धी, प्रेम आकर्षणाचा कारक मानला जातो.

शुक्र जेव्हा एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. पंचांग नुसार, शुक्र वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात शनिची राशी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. पंचांग नुसार दैत्यांचे गुरू शुक्र २८ डिसेंबर रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहे. आणि २८ जानेवारी २०२५ पर्यंत या राशीमध्ये विराजमान राहणार आहे. (Sun Transit in Sagittarius Brings Sudden Wealth to 3 Lucky Zodiacs)

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

अशात शुक्राच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. शुक्राचा गोचर या राशीच्या लोकांसाठी यश, पैसा, आणि आनंद घेऊन येणारा असेल. जाणून घेऊ या कोणत्या राशींचे नशीब चमकू शकते.

मेष राशी (Mesh Rashi)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर फायदेशीर ठरणार आहे. या गोचर दरम्यान या राशीची कमाई वाढेन. पैसा कमावण्याचा नवा मार्ग मिळेन. या लोकांना धनलाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकते. जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. जोडीदार म्हणून भरपूर सहकार्य मिळेन. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा : Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत

वृषभ राशी (Vrishabha Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन आणि नवीन संधी मिळू शकते. या दरम्यान पैशांची अडचण दूर होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराबरोबर नातेसंबंध चांगले राहीन. या गोचरमुळे जुन्या समस्यांपासून सुटका मिळेन. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

तुळ राशी (Tula Rashi)

तुळ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अनेक नवीन संधी घेऊन येईल. प्रॉपर्टी आणि गाडीशी संबंधित कार्य पूर्ण करतील. आईबरोबर संबंध चांगले राहीन. या दरम्यान या लोकांचे मन शांच राहीन. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेन. नात्यात गोडवा दिसून येईल. नवीन वर्ष २०२५ मध्ये माता लक्ष्मीची कृपा दिसून येईल. नोकरी मध्ये प्रगती होईल. प्रमोशनचे योग निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगले परिणाम मिळू शकतात.

हेही वाचा : Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार

मकर राशी (Makar Rashi)

वर्ष २०२५ मध्ये मकर राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरून येईल. विदेशातून आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेन. सासरशी संबंधित अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली राहीन. घर किंवा संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगला योग आहे. व्यवसायात वृद्धी होईल. कमाई वाढेन तसेच मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष सरप्राइज देणारे ठरेन.

कुंभ राशी(Kumbh Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अत्यंक भाग्यशाली ठरणार आहे. २०२५ हे वर्ष या लोकांसाठी शुभ राहीन. जुन्या कर्जापासून मुक्तता मिळेन. पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचे योग निर्माण होऊ शकतात. जीवनात खूप सारे यश प्राप्त होऊ शकते. करिअर व्यवसायात भरपूर लाभ मिळू शकतो. कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader