Shukra Gochar 2024 : शुक्राला धन, प्रेम, ऐश्वर्य आणि आनंदाचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र जेव्हा चाल बदलतात तेव्हा काही राशींच्या जीवनात आर्थिक सुख, समृद्धी आणि नोकरीमध्ये यशाचे मार्ग सुलभ होतात. काही राशींच्या धन हानी होतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढणार आहे तसेच वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात बॅलेन्स बिघडू शकतात. या वर्षी डिसेंबरामध्ये शुक्र दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. जाणून घेऊ या शुक्र गोचरमुळे कोणत्या राशींचे नुकसान करणार आहे. (Shukra Gochar 2024 : Shukra enter in shanis zodiac these people get negative impact)

डिसेंबरमध्ये शुक्र करणार गोचर

२ डिसेंबर २०२४ ला शुक्र शनिची राशी मकर राशीमध्ये गोचर करणार आहे. या दिवशी सकाळी ११ वाजून ११.४६ वाजता शुक्र मकर राशीमध्ये जाणार. ज्याचे फळ स्वरुप काही राशींच्या आनंदावर ग्रहण राहणार आहे. या राशीच्या लोकांनी सावधान राहून काम करावे लागते कारण या वेळी यांना परीक्षा घ्यावी लागते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : २८ नोव्हेंबर पंचांग: स्वाती नक्षत्रात चमकणार १२ राशींच भाग्य? अचानक धनलाभासह गोष्टी मनाप्रमाणे घडणार; वाचा गुरुवारी तुम्हाला काय फायदा होणार

शनिच्या राशीमध्ये शुक्र करणार गोचर (Shukra Gochar 2024 News In Marathi)

कर्क राशी

शुक्र गोचरचा अशुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर दिसून येईल. व्यवसायात तोटा होईल त्यामुळे अस्वस्थता जाणवेल. घाई घाईत चुकीचे निर्णय घेऊ नका. धन संपत्ती सह आरोग्य सुद्धा जपावे. विरोधी कामात अडचणी निर्माण करू शकतात. जोडीदारासह वाद घालवू शकतात.

वृश्चिक राशी

शुक्र शनि च्या राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे वृश्चिक राशीला आर्थिक स्वरुपाची अडचण भासू शकते. नोकरीसाठी काळ थोडा कठीण राहीन. कामात मन लागणार नाही. ध्येयापासून दूर जाऊ नये. आव्हान येऊ शकतात. अचानक येणार्‍या खर्चामुळे पैशांची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे खूप काळजी घ्यावी.

हेही वाचा : २०२५ ‘या’ पाच राशींसाठी ठरणार लकी; ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देणार भरपूर पैसा आणि भौतिक सुख

मिथुन राशी

शुक्राच्या राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ नाही. कौटुंबिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्नात कमतरता जाणवू शकते. वाढलेल्या खर्चामुळे तुम्हाला अडचण जाणवू शकते. जवळची व्यक्ती या लोकांना धोका देऊ शकतात. कोणावरही विश्वास ठेवू नका.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader