Shukra Gochar 2024 : नऊ ग्रहांमध्ये शुक्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शुक्र हा धन वैभव, ऐश्वर्य, प्रेम, आकर्षण तसेच सुख संपत्तीचा कारक मानला जातो. अशात शुक्राच्या स्थितीमध्ये बदल राशिचक्रातील बाराही राशींवर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह जवळपास २६ दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतात. ७ तारखेला शुक्र धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राने गुरुच्या राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. जाणून घेऊ या, कोणत्या राशींचे नशीब चमकू शकतात.
पंचागनुसार, शुक्र ७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ३ वाजून ३९ मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या राशीमध्ये २ डिसेंबर पर्यंत विराजमान राहणार आहे.

मेष राशी (Mesh Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे धनु राशीमध्ये लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये शुक्र नवव्या स्थानावर आहे म्हणजेच भाग्य भावमध्ये प्रवेश करणार आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर धनलाभ मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवतील. नशीबाची पूर्ण साथ मिळेन. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. विदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. तसेच जीवनात आनंद मिळू शकते.

shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेही वाचा : ग्रहांचा राजा सूर्य करणार वृश्चिक राशीत प्रवेश! कोणत्या राशींचे नशीब उजळणार? करिअर, बिझनेसमध्ये मिळणार पैसा अन् यश

कन्या राशी (Kanya Zodiac)

या राशीमध्ये शुक्र ग्रह चौथ्या भावामध्ये गोचर करणार आहे. अशात या राशीच्या लोकांवर शुक्र देवाची विशेष कृपा होऊ शकतात. सुख समृद्धी प्राप्ती होऊ शकतात. मान सन्मान वाढू शकतात. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतात. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून पूर्ण सहयोग प्राप्त होऊ शकतात, ज्यामुळे यश मिळू शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. धन कमावण्याची क्षमता वाढ होऊ शकते. भविष्यासाठी यशस्वी होऊ शकते. लव लाइफ उत्तम राहीन. गोड संबंध निर्माण होतील.

हेही वाचा : १५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश

मकर राशी (Makar Zodiac)

या राशीमध्ये शुक्र बाराव्या स्थानावर गोचर करणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोक अध्यात्माकडे वळेल. कामामुळे नवीन यात्रा करायचे योग जुळून येतील. विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. कामामध्ये हे लोक समाधानी राहतील. याबरोबर आपले अनेक उद्देश पूर्ण करू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात प्रतिस्पर्धांना टक्कर देऊ शकतात. पण या लोकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती चांगली राहीन. निष्काळजीपणामुळे धनहानि होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader