Shukra Nakshatra Gochar 2024: शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं. यावेळी शुक्र सिंह राशीमध्ये स्थित आहे. येत्या ११ ऑगस्टला शुक्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. पंचांगानुसार, शुक्र ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१५ वाजता पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि २२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील. शुक्र स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्यामुळे १२ राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव दिसून येईल, यामुळे काही राशींना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्या राशींच्या मंडळींना मोठा धनलाभ होऊ शकतो.  जाणून घेऊयात शुक्र नक्षत्र परिवर्तन करताच कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मिथुन राशी  (Mihtun Zodiac)

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
Goddess Lakshmi will give money
शुक्र देणार बक्कळ पैसा; कन्या राशीत निर्माण होणार युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची असणार कृपा
Grah Gochar September 2024 Chaturgraha yoga
आता पडणार पैशांचा पाऊस! सप्टेंबर महिन्यात निर्माण होणार चतुर्ग्रही योग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी
venus transit in kanya
२६ दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा! ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…

(हे ही वाचा : शनिदेव येणारे ४ महिने ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; तीन राशींचे अच्छे दिन? तुमच्या कुंडलीत आर्थिक बळ कसंय? )

कर्क राशी (Kark Zodiac)

शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना यावेळी भौतिक सुख मिळू शकतं. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. शेअर बाजाराशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात.  तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. पैसा आणि आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

शुक्रदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारुन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. यावेळी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)