Surya Gochar 2024 : सूर्य जेव्हा एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये प्रवेश करतो, त्याला संक्रांति असे म्हणतात. प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. १६ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सूर्य एका वर्षानंतर त्याच्या स्वत:च्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याला सिंह संक्रांति म्हणतात. सूर्य गोचरचा चांगला परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येईल. अनेक लोकांच्या अडचणी दूर होती आणि त्यांच्या वाटेला आनंद येईल. जाणून घेऊ या, सूर्य गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होईल? (Surya gochar 2024 sun transit in leo rashi)

कर्क राशी

सूर्य गोचरचा परिणाम कर्क राशीवर दिसून येईल. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या विकास होईल. या लोकांची धनसंपत्ती संबंधित समस्या दूर होतील. नशीबाची साथ मिळेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल त्यामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. एक महिना सूर्यासारखे नशीब चमकणार.

Sun transit in leo transformation of Sun's sign will get position and money
उद्यापासून चांदीच चांदी; सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार मान-सन्मान, पद अन् पैसा
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Budh Gochar 2024
९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी
Saturn enter purva bhadrapada nakshatra
शनिचा जबरदस्त प्रभाव; पुढील काही तासांत ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Mangal Nakshatra Transit
आजपासून ‘या’ ४ राशीधारकांचा सुवर्णकाळ सुरु, पावलोपावली नशिबाची मिळेल साथ? मंगळाच्या कृपेने पाहा तुम्ही आहात का ते भाग्यवान?
Guru Uday 2024
येणाऱ्या २९४ दिवसांपर्यंत नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती
Shani Nakshatra Parivartan
उद्यापासून ‘या’ राशींवर शनिदेव असणार मेहेरबान, अच्छे दिन सुरु? शनी महाराज चाल बदलून तुम्हाला कोणत्या रूपात देतील श्रीमंती?

सिंह राशी

हेही वाचा : गुरुच्या नक्षत्रात शनी करणार प्रवेश, ‘या’ ३ राशींना व्यवसाय-करीअर होईल फायदा, होईल अनपेक्षित आर्थिक लाभ

सूर्य सिंह राशीमध्ये गोचर करणार आहे. अशात सिंह राशीच्या लोकांसाठी एक महिन्याचा हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या लोकांच्या मान सन्मानात वृद्धी होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. अडकलेल्या कामांमध्ये यश मिळेल. धन संपत्ती आणि पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांवर सूर्याची कृपा दिसून येईल ज्यामुळे यांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. या लोकांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. पगारात वाढ होईल. अचानक धन लाभाचे योग जुळून येतील. व्यवसायात फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : Blue Moon On Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला आकाशात दिसणार एक विलक्षण दृश्य, ‘या’ राशींचे भाग्य चंद्रासारखे चमकू शकते

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर खूप विशेष असणार आहे. या लोकांसाठी हा शुभ काळ आहे. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकतो. या लोकांची आर्थिक वृद्धी होऊ शकते. या काळात या लोकांना अचानक चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)