Surya-Ketu yuti: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
ज्योतिषशास्त्रानुसार १६ सप्टेंबर रोजी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश झाला असून या राशीत केतू ग्रह आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे कन्या राशीत सूर्य आणि केतू ग्रहाची युती निर्माण झाली आहे. हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्रहण योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु, काही राशीच्या व्यक्तींना या योगाचा फायदा होईल.

ग्रहण योग करणार मालामाल

कन्या

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Sun nakshatra change 2024
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार धनसंपत्तीचे सुख
Jupiter And Shani Vakri 2024
५०० वर्षांनी दिवाळीला शनि आणि गुरुचा होणार दुर्मिळ संयोग! या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअमध्ये प्रगतीसह मिळेल पैसाच पैसा

सूर्य-केतूच्या युतीचा प्रभाव कन्या राशीच्या व्यक्तींवरदेखील पाहायला मिळेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आयुष्यात अचानक आनंद येईल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक

सूर्य-केतूची युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल, विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल. कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

हेही वाचा: आता पैसाच पैसा; अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार ‘बुधादित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

मकर

सूर्य-केतूची युतीमुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल, विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल. कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. धार्मिक कार्यात मन रमेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)