Sun Transit In Gemini: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

सध्या सूर्य वृषभ राशीत असून, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करील. सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा विशेष लाभ होईल. त्या व्यक्तींच्या आयुष्यात मान-सन्मान प्राप्त होईल.

19th July Panchang & Marathi Horoscope
१९ जुलै पंचांग: पुष्य नक्षत्रात सूर्य येताच आज कुणाच्या नशिबाला मिळेल सोन्याची झळाळी? १२ राशींचा शुक्रवार कसा असेल?
Venus will enter the Libra These three zodiac sign
देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा! शुक्र करणार मूळ त्रिकोण राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार नवी नोकरी अन् भरपूर पैसा
The next 63 days will earn a lot of money With Ketu's nakshatra transformation
पुढचे ६३ दिवस कमावणार भरपूर पैसा; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशी होणार मालामाल
Saturn's Nakshatra transformation for 87 days the holders
पैशांचा पाऊस पडणार! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ८७ दिवस ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा अन् मान-सन्मान
sun entering the Leo sign these four sign
सूर्याचा जबरदस्त प्रभाव! सिंह राशीतील प्रवेशाने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा
After one year Sun will enter Cancer sign
बक्कळ पैसा! एक वर्षानंतर सूर्य करणार कर्क राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त
After 365 days Sun will enter Leo sign People
३६५ दिवसांनंतर सूर्य करणार सिंह राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीचे लोक कमवणार पैसाच पैसा
Goddess Lakshmi's grace for the next six months
पुढचे सहा महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने मिथुन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. वडिलांकडून मदत मिळेल.

हेही वाचा: बक्कळ पैसा! सूर्य, बुध व शुक्र निर्माण करणार अद्भुत संयोग; १५ दिवसांपर्यंत ‘या’ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी

सिंह

सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. आर्थिक समस्या दूर होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)