जून महिन्याची सुरुवात 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ | The beginning of June 2022 will be beneficial for people of this zodiac sign | Loksatta

जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ

१ जून २०२२ चा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहील.

जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ
आज आपण या राशीच्या लोकांबद्दल जाणून घेऊया. (File Photo)

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीवर ग्रहाचे राज्य असते. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. कोणत्याही ग्रहाच्या राशी बदलाचा किंवा संक्रमणाचा परिणाम माणसाच्या जीवनावर सहज दिसून येतो. १ जून २०२२ चा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहील. अशा लोकांचे झोपलेले नशीबही जागे होईल. आज आपण या चार राशीच्या लोकांबद्दल जाणून घेऊया.

  • मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. या लोकांना प्रॉपर्टीच्या व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही केलेल्या कामात यश मिळेल. भागीदारीतून, तसेच नियमित काम केल्यास फायदा होईल. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. या काळात तुमच्या सन्मानात वाढ होईल. लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही चांगली बातमी मिळू शकेल.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या राशींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. झालेला आजार ओळखता येईल आणि तो लवकर बरा होईल. कोणतीही नवीन योजना भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना प्रॉपर्टी इत्यादी कामात पैसा मिळू शकतो. या दरम्यान नवीन योजना आखल्या जातील. आजचा दिवस खास असणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीनेही दिवस चांगला जाईल. मात्र या काळात व्यवहारात सावधगिरी बाळगा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

  • कुंभ

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोक चिंतामुक्त होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच ते प्रवासाला जाऊ शकतात. लक्ष्मीच्या कृपेने धनाची आवक वाढेल. तुम्ही जमिनीचे व्यवहार करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आजचं राशीभविष्य, बुधवार, १ जून २०२२

संबंधित बातम्या

येत्या काही महिन्यात ‘या’ ३ राशींना होणार प्रचंड धनलाभ? तीन मोठे ग्रह उघडतील नशिबाचे दार
लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींना अमाप धनलाभाची संधी; २०२२ च्या शेवटी शनि व गुरुने बनवले ‘हे’ २ मोठे राजयोग
१३ जानेवारी २०२३ ला मंगळ होणार मार्गी; ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; पाहा तुम्ही आहात का ते भाग्यवान?
‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? २०२२ च्या शेवटी मिळेल प्रचंड धनलाभाची संधी
अष्टलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ तीन राशींचे ‘अच्छे दिन’ होणार सुरु? २०२३ मध्ये अमाप पैसे व अपार श्रीमंतीचे योग

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देशात कुठल्या राज्यात सर्वाधिक व सर्वात कमी बेरोजगारी? महाराष्ट्राची स्थिती काय? वाचा…
पुणे: युवक काँग्रेसकडून राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
आई xx दे की रिप्लाय!
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा