Budh And Ketu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २३ सप्टेंबर २०२४ ला बुध आणि केतू एकत्र येत असल्यामुळे तीन राशींचे नशीब चमकू शकते. बुध आणि केतूची युती १८ वर्षानंतर तयार होत आहे ज्यामुळे तीन राशींना याचा अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांना जीवनात भरपूर यश मिळू शकते.

बुध ग्रह जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुभ स्थानावर असतो तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकते. केतू हा एक छाया ग्रह आहे. अशात या युतीचा चांगला फायदा राशीचक्रातील काही राशींवर दिसून येईल. त्या नशीबवान राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेऊ या. (three zodiac luck will change from 23 September they get suddenly wealth and money)

next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Shukra Nakshatra Gochar 2024
५ ऑक्टोबरपासून नुसता पैसा! ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा; चमकणार नशीब
shani gochar in meen rashi
पैसाच पैसा! शनिच्या कृपेने ‘या’ दोन राशींच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
5 Zodiac Signs Who Never Give Up in Life Always Ready to fight problem
कितीही अडचणी आल्यातरी कधीही हार मानत नाही ‘या’ ५ राशीचे लोक! संकटाचा धैर्याने सामना करतात, तुमची रास आहे का यात?
Kendra Tirkon Rajyog
Shukra Navratri 2024: सोन्यासारखे उजळेल करिअर, नवरात्रीत ‘या’ ४ राशींवर पैशांचा वर्षाव होणार!
Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
shani shukra budh gochar 2024
ट्रिपल राजयोगामुळे ‘या’ राशींचे नशि‍बाचं टाळं उघडणार! बुध शनि आणि शुक्राच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लग्न भावामध्ये बुध केतूची युती निर्माण होत आहे. ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल. या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा राहीन. त्यांना नशीबाची साथ मिळू शकते ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेन. करिअरच्या दृष्टीकोनातून विचार केला तर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील आणि याचा या लोकांना भरपूर लाभ होईल.

हेही वाचा : आता पैसाच पैसा; अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार ‘बुधादित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

धनु (Dhanu Rashi)

धनु या राशीच्या कर्म भावात ही युती तयार होत आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. हे लोक नवीन काम सुरू करू शकतात. कुटुंबात विशेषत: वडीलांचे सहकार्य लाभेल.

हेही वाचा : १८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या नवव्या भावात बुध आणि केतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते कठीण कामातून मार्ग काढतील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार. देश विदेशात प्रवास करण्याचे योग दिसून येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)