Horoscope Today 19 April 2025 Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. चाणक्य नीतिद्वारे देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते.

Live Updates

Today's Horoscope April 19, 2025:  कोणत्या राशीला कोणाला आर्थिक लाभ, वाचा राशिभविष्य 

18:48 (IST) 19 Apr 2025

Chanakya Niti: वैवाहिक जीवनात 'ही' गोष्ट नसेल तर तुटू शकते नवरा-बायकोचं नातं; चाणक्य काय सांगतात...

Chanakya Niti: ...अधिक वाचा
16:46 (IST) 19 Apr 2025

Chanakya Niti : कुणालाही सांगू नका कधीही 'या' तीन गोष्टी; असं का? वाचा, आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti secretes for life : चाणक्य यांच्या मते काही गोष्टी गुपित ठेवायला पाहिजे. काही गोष्टी आपण कधीही कोणालाही सांगून नये. ...सविस्तर वाचा
16:32 (IST) 19 Apr 2025

Chanakya Niti : आयुष्यात चुकूनही 'या' पाच लोकांशी करू नका मैत्री, तुमचे वाईट दिवस होतील सुरू; चाणक्य काय सांगतात? वाचा

Chanakya Niti Quotes On Friendship : आयुष्यात योग्य मित्रांशी संगत केल्यास तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळू शकते, पण चुकीच्या मैत्रीने आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणूनच चाणक्य सांगतात की, काही लोकांशी मैत्री करणे टाळावे. ...सविस्तर बातमी
12:48 (IST) 19 Apr 2025

Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने 'या' राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; होतील कोट्याधीश अन् जगतील राजासारखे जीवन

Budh Uday 2025 : बुध ग्रहाचा मे महिन्यात मिथुन राशीत उदय होईल. बुधाच्या उदयामुळे १२ पैकी ३ राशींच्या जीवनात भरपूर पैसा अन् सुख येऊ शकत. ...सविस्तर बातमी
11:45 (IST) 19 Apr 2025

पुढील महिन्यापासून 'या' राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा शुक्रदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस 

Shukra Gochar 2024: शुक्रदेवाच्या परिवर्तनामुळे काही राशींसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात... ...सविस्तर बातमी
10:52 (IST) 19 Apr 2025

शनीदेव देणार पैसाच पैसा; प्रत्येक शनिवारी 'या' एका प्रभावी मंत्राचा जप आयुष्य बदलण्यास ठरेल कारणीभूत

Shani Dev Powerful Mantra: शनीची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुम्ही एका प्रभावी मंत्राचा जप करू शकता. ...वाचा सविस्तर
10:02 (IST) 19 Apr 2025

Weekly Horoscope 21 To 27 April 2025: या आठवड्यात ५ राशींना मिळेल नशीबाची साथ, काहीतरी आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : एप्रिलच्या या आठवड्या तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल सांगायचे झाले तर, मकर राशीतील चंद्र वृषभ राशीत गुरूसह गजकेसरी राजयोग निर्माण करेल. ...अधिक वाचा
08:56 (IST) 19 Apr 2025
Finance Horoscope Today: 'या' चार राशींची होणार नुसती चांदी; गुरूच्या राशीतील चतुर्ग्रही योग देणार सुख-संपत्ती आणि अचानक धनलाभ

Chaturgrahi Yog Effect: या ग्रहांच्या एकाच राशीत निर्माण झालेल्या संयोगामुळे या योगाला चतुर्ग्रही योग म्हटले जात आहे. हा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. ...अधिक वाचा

07:24 (IST) 19 Apr 2025
Numerology: मोठे व्यवसायिक आणि प्रसिद्ध राजकीय नेते होतात 'हा' मूलांक असलेले लोक! सैदव असते शनीची कृपा, घरात असतो पैसाच पैसा

Mulank 8 Personality: अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक मोठे व्यापारी आणि यशस्वी राजकारणी होतात. ...वाचा सविस्तर

07:22 (IST) 19 Apr 2025

Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य

Horoscope Today in Marathi : तर आज शिवयोग कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार हे आपण जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर

Today Daily Horoscope Updates 19 April 2025 (आजचा दिवस १२ राशींच्या व्यक्तींसाठी कसा जाईल, जाणून घ्या)  (फोटो सौजन्य: Freepik)