Daliy Horoscope Updates: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates

Today Horoscope 6 July 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ जुलै २०२५

17:28 (IST) 6 Jul 2025

२७ वर्षांनंतर शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश! 'या' राशींचे फळफळेल नशीब, नव्या नोकरीसह संपत्तीत प्रचंड वाढ

Shani Purva Bhadrapada Nakshatra 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करणार आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. ...वाचा सविस्तर
09:56 (IST) 6 Jul 2025

आज देवशयनी एकादशीपासून 'या' राशींच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? शनीचा शुभ योग नशीबाचे बंद दरवाजे उघडणार, मिळणार पैसा!

Tri Ekadash Yog 2025: शनी-शुक्राचा योग ठरणार वरदान! उद्यापासून 'या' राशींचं नशीब चमकणार! ...अधिक वाचा
09:35 (IST) 6 Jul 2025

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी या" ३ राशीच्या लोकांसाठी ठरणार गोल्डन टाइम; विठ्ठलाच्या कृपेने केतू देणार पैसाच पैसा

पंढरपुरात विठ्ठल भक्ताचा मेळा पाहिला मिळतो. यंदा आषाढी एकादशीला क्रूर केतू आपली स्थिती बदलणार आहे. ६ जुलैला एकादशी असणार आहे. ...वाचा सविस्तर
09:23 (IST) 6 Jul 2025

Ashadi Ekadashi 2025: आज आषाढी एकादशीचा पावन दिवस; जाणून घ्या एकादशी तिथीची सुरुवात, पुजेचा शुभ मुहूर्त व पारण वेळ

Ashadi Ekadashi 2025 date Shubh Muhurat: या एकादशीला 'देवशयनी एकादशी', असेदेखील म्हटले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. ...सविस्तर वाचा
09:20 (IST) 6 Jul 2025

आषाढी एकादशीचा दिवस 'या' तीन राशींना देणार बँक बॅलन्समध्ये घसघसशीत वाढ; विठ्ठलाच्या आशीर्वादाने मिळणार पैसा, प्रेम अन् पदोपदी यश

Devshayani Ekadashi 2025: या दिवशी गुरू आदित्य राजयोग तसेच साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योगदेखील निर्माण होत आहे. या शुभ संयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. ...सविस्तर बातमी
08:36 (IST) 6 Jul 2025

Ashadi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मंगलमय शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images

Ashadi Ekadashi 2025 wishes in marathi: यंदा एकादशीनिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून, त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता. ...सविस्तर बातमी
08:33 (IST) 6 Jul 2025

बुध देणार बक्कळ पैसा; केंद्र त्रिकोण राजयोगाच्या प्रभावाने 'या' तीन राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार, यश-कीर्ती वाढणार

Budh Gochar 2025: सध्या बुध ग्रह चंद्राच्या कर्क राशीत विराजमान असून ३० ऑगस्टपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. तसेच तो मीन राशीत केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. ...सविस्तर वाचा
08:32 (IST) 6 Jul 2025

Ashadhi Ekadashi Horoscope: आज कोणत्या राशीला कोणत्या रूपात पावणार पांडुरंग? वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 6 July 2025: आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी तुमची इच्छा विठ्ठल- रुक्मिणी कशी पूर्ण करणार जाणून घेऊया... ...अधिक वाचा

Horoscope Today in Marathi Live 6 July 2025

आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२५ लाईव्ह (सौजन्य - फ्रिपीक)