Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य २२ एप्रिल २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी.

17:32 (IST) 22 Apr 2025

शनी-राहूच्या युतीमुळे ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ; धनलाभ, नवी नोकरी अन् पदोपदी यश मिळवाल

Shani And Rahu yuti 2025: राहू मीन राशीमध्ये विराजमान असून शनीदेवाने २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीत निर्माण झालेली युती लाभदायी सिद्ध होईल. ...वाचा सविस्तर
16:52 (IST) 22 Apr 2025

सोनपावलांनी शनिदेव घेऊन येणार पैसाच पैसा! 'त्रिग्रही योग' निर्माण होताच शनी महाराज 'या' राशींना देणार प्रचंड श्रीमंतीची संधी?

Trigrahi Yog: शनीचा महापॉवरफुल त्रिग्रही योग बनल्याने काही राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात... ...सविस्तर वाचा
15:31 (IST) 22 Apr 2025

Capricorn Dainik Rashi Bhavishya - मकर दैनिक राशिभविष्य

Capricorn Daily Horoscope : मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.

15:29 (IST) 22 Apr 2025

Sagittarius Dainik Rashi Bhavishya : धनू दैनिक राशिभविष्य

Sagittarius Daily Horoscope : बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.

13:35 (IST) 22 Apr 2025

'या' तीन राशींचा बँक बॅलन्स वाढणार अन् नशीबाची साथ मिळणार; १८ वर्षानंतर राहू-शुक्र देणार प्रत्येक क्षेत्रात यश

Rahu Shukra Mahayuti In Meen : राहू आणि शुक्राची ही महायुती काही राशींसाठी खूप लाभदायी असेल. या व्यक्तींना धनलाभ होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल. ...सविस्तर बातमी
12:27 (IST) 22 Apr 2025

Scorpio Dainik Rashi Bhavishya : वृश्चिक दैनिक राशिभविष्य

Scorpio Daily Horoscope : भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.

12:13 (IST) 22 Apr 2025

Libra Dainik Rashi Bhavishya : तूळ दैनिक राशिभविष्य

Libra Daily Horoscope : जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.

11:30 (IST) 22 Apr 2025

मे महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध होणार अस्त! ३ राशींचे जीवन सुधारणार, करिअर अन् व्यवसायात चांगली प्रगती होण्याचे योग

Budh Asta Impact in Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध १७ मे २०२५ रोजी मेष राशीत अस्त करेल आणि ८ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:५३ वाजता पुन्हा त्याचा उदय होईल ...वाचा सविस्तर
11:03 (IST) 22 Apr 2025

Virgo Dainik Rashi Bhavishya : कन्या दैनिक राशिभविष्य

Virgo Daily Horoscope : धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.

09:55 (IST) 22 Apr 2025

Leo Dainik Rashi Bhavishya : सिंह दैनिक राशिभविष्य

Leo Daily Horoscope : काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल

09:10 (IST) 22 Apr 2025

Cancer Dainik Rashi Bhavishya : कर्क दैनिक राशिभविष्य

Cancer Daily Horoscope : फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.

09:02 (IST) 22 Apr 2025

बक्कळ पैसा अन् प्रमोशनही होणार, मे महिना 'या' तीन राशींसाठी ठरणार लकी; ग्रहांचे दुर्लभ संयोग देणार नशीबाची साथ

May Grah Rashi Parivartan 2025: मे महिन्यात गुरू, बुध आणि शुक्र हे तीन ग्रह आपली चाल बदलणार आहेत. त्यामुळे काही राशींसाठी हा महिना खूप शुभ असेल. त्या राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धीही नांदेल. ...सविस्तर वाचा
08:28 (IST) 22 Apr 2025

Gemini Dainik Rashi Bhavishya : मिथुन दैनिक राशिभविष्य

Gemini Daily Horoscope : भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.

08:08 (IST) 22 Apr 2025

मे महिन्यात श्रीमंत होणार 'या' तीन राशी! दिड वर्षे केतु ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार पैसा, धन आणि संपत्ती

Ketu Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींमध्ये ३ राशी अशा आहेत, ज्यांना केतु गोचर श्रीमंत बनवू शकतात. या लोकांना अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो. या लोकांची प्रगती होऊ शकते ज्याविषयी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. दिड वर्षापर्यंत या लोकांना फायदा होईल. ...वाचा सविस्तर
08:03 (IST) 22 Apr 2025

Taurus Dainik Rashi Bhavishya : वृषभ दैनिक राशिभविष्य

Taurus Daily Horoscope : कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

07:56 (IST) 22 Apr 2025

Aries Dainik Rashi Bhavishya : मेष दैनिक राशिभविष्य

Aries Daily Horoscope : कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.

07:27 (IST) 22 Apr 2025

Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्यनुसार, हे तीन लोक कधीही सुधरू शकत नाही; वाचा, चाणक्य नीति काय सांगते?

Chanakya Niti :चाणक्य यांच्या मते काही लोक असे असतात ज्यांना सल्ला देण, हा मुर्खपणा असतो. त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. ते लोक कोण आहेत, हे जाणून घेऊ या. ...वाचा सविस्तर
07:13 (IST) 22 Apr 2025

Daily horoscope: धनिष्ठा नक्षत्रात कोणत्या राशीचे चमकणार नशीब? कोणाला नोकरीत प्रमोशन तर कोणाला प्रचंड धनलाभाची संधी

Mesh To Meen Horoscope : तर तुमच्या राशीचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया… ...सविस्तर बातमी

Mesh To Meen Rashi Bhavishya in Marathi

Today Horoscope 22 April 2025 (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Today's Horoscope : आज कोणत्या राशींना फायदा होणार, कोणत्या राशींचे नुकसान होणार? ग्रह, नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींवर होणार परिणाम? कोणत्या मुलांकच्या लोकांचा स्वभाव कसा आहे? चाणक्य नीतिनुसार कसे जगावे आयुष्य? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर.