Dainik Horoscope Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.
Today Horoscope 11 June 2025 : आजचे राशिभविष्य ११ जून २०२५
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पटवून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
जुलैमध्ये शनी-मंगळाचे परिवर्तन घडवणार अनेक मोठे बदल; 'या' तीन राशीच्या व्यक्तींना धनसंपत्तीसह पदोपदी मिळणार यश
Shani Gochar 2025: ३० वर्षांनतर कर्माचे फळ देणाऱ्या शनीचा मीन राशीत प्रवेश! त्याच्या 'ढैय्या'मधून कर्क राशीची सुटका, २०२७पर्यंत कसा होईल परिणाम?
Chanakya Niti: चाणक्यांनी दिलेल्या 'या' टिप्स एकदा वाचाच; आयुष्यातील सर्व अडचणी होतील दूर!
Horoscope Today: साध्य योग कोणत्या राशीसाठी ठरेल फायद्याचा? कोणाला मानधन वाढण्याची संधी तर कोणाला लाभणार सुखाचे क्षण; वाचा राशिभविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह ११ जून २०२५