Horoscope Today In Marathi, 23 June 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह २३ जून २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
३ दिवसांनी सुरू होणार नशिबाचा खेळ! 'या' राशींच्या आयुष्यात मोठा बदल होणार; शुक्राचं नक्षत्र परिवर्तन होताच जगतील राजासारखं आयुष्य!
सूर्यदेवाच्या कृपेने 'या' तीन राशींना मिळतो अपार पैसा अन् धन संपत्ती; सूर्यासारखे चमकते यांचे नशीब
३० जूनपासून ‘या’ राशींवर ओढवणार संकट; शनी, मंगळ केतू युती ठरणार धोकादायक, बिघडणार आर्थिक गणितं
Shani Mangal Ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करीत शुभ-अशुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती आहे; तर मीन राशीत शनी मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहे. यासह मंगळ आणि केतूच्या युतीमुळे कुजकेतू योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग खूप धोकादायक मानले जातात. हा विनाशकारी योग २८ जुलैपर्यंत राहणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकतात. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती
Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला, वाणी, तर्क वितर्क, व्यवसाय, बौद्धिक क्षमता, शिक्षण, बुद्धी आणि धन संपत्तीचा कारक मानले जाते. बुध ग्रहाचा गोचर लोकांची आर्थिक स्थिती, बुद्धी -वाणी इत्यादीवर परिणाम करतात. २२ जून रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे आणि ३० ऑगस्टपर्यंत कर्क राशीमध्ये विराजमान राहणार आहे. जाणून घेऊ या कोणत्या राशींसाठी बुध गोचर फायदेशीर ठरणार आहे. वाचा सविस्तर