Horoscope Today In Marathi, 30 June 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० जून २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

16:53 (IST) 30 Jun 2025

गणपतीच्या कृपेने 'या' पाच राशी बनतात श्रीमंत, अपार पैसा अन् धनसंपत्तीमुळे चमकते यांचे नशिब!

Ganesha Favourite Rashi : जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर नेहमी गणरायाची कृपा असते. ...अधिक वाचा
15:19 (IST) 30 Jun 2025
स्कंद षष्ठीला भगवान कार्तिकेय १२ राशींचे भाग्य कसे लिहिणार? तुमच्या नशिबात कसं येतंय सुख?

Dainik Rashi Bhavishya In Marathi, 30 June 2025: ३० जून २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज स्कंद षष्ठी व्रत केले जाणार आहेत. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी व्रत केले जातात. स्कंद षष्ठीचा दिवस भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. या दिवशी दानधर्म करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने भगवान कार्तिकेय प्रसन्न होतात आणि सर्व रखडलेली किंवा बिघडलेली कामे पूर्ण होतात. वाचा सविस्तर

14:53 (IST) 30 Jun 2025

यंदाचा श्रावण घेऊन येतोय ५०० वर्षांतला दुर्मीळ संयोग; शनी-गुरु 'या' राशींच्या नशिबाला देतील श्रीमंतीची कलाटणी? धन, यश, सौख्य लाभणार!

Saturn Jupiter conjunction 2025: तब्बल ५०० ५०० वर्षांनंतर शनि आणि गुरुचा दुर्लभ योग! श्रावणात काही राशींचे नशीब होणार तेजस्वी... ...सविस्तर वाचा
11:27 (IST) 30 Jun 2025

गुरू चमकवणार भाग्य, राशी परिवर्तनाच्या शुभ प्रभावाने 'या' तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

Guru Transit 2025: पंचांगानुसार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरू वक्री अवस्थेमध्ये डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. ...सविस्तर बातमी
10:01 (IST) 30 Jun 2025

‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; केतूचे नक्षत्र परिवर्तन देणार नोकरी, व्यवसायात भरपूर प्रगती

Ketu Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. पंचांगानुसार, केतू येत्या ६ जुलै रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये आभासी रूपात प्रवेश करणार असून २० जुलै रोजी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी प्रत्यक्ष रूपात नक्षत्र परिवर्तन करणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. वाचा सविस्तर

चांदीच चांदी! पुढच्या महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर धनलाभाचा वर्षाव! लक्ष्मीच्या कृपेने चांगला पैसा येईल हातात, गाडी खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण!

Lucky zodiac signs July 2025: जुलै महिना काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. जूनप्रमाणेच जुलैमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार असून, हा महिना काही राशींना चकित करणाऱ्या यशाचा आणि समृद्धीचा वर्षाव घेऊन येतोय. ग्रह-नक्षत्रांची अनुकूल स्थिती पाच भाग्यशाली राशींवर कृपादृष्टी ठेवणार आहे. त्यांना आयुष्यात सुख, समृद्धी व पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…सविस्तर बातमी