Dainik Rashibhavishya ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.

Live Updates

आजचे राशिभविष्य ०५ जून २०२५ : Daily horoscope updates In Marathi

15:31 (IST) 5 Jun 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Today’s Libra Horoscope)

जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

15:30 (IST) 5 Jun 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope)

जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

14:41 (IST) 5 Jun 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Today’s Leo Horoscope)

मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

14:29 (IST) 5 Jun 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope)

कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.

13:12 (IST) 5 Jun 2025

१३९ दिवस 'या' राशींवर असणार मेहेरबान? देव गुरूच्या घरात शनीच्या उलट चालीने आयुष्याचं सोनं होणार, तुम्हाला मिळणार बक्कळ पैसा..

Shani Dev Vakri In Meen: न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव या राशींना देऊ शकतात सुखाचे दिवस...पाहा तुमची रास आहे का यात... ...वाचा सविस्तर
12:49 (IST) 5 Jun 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope)

संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.

12:01 (IST) 5 Jun 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope )

मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.

12:00 (IST) 5 Jun 2025

मेष आजचे राशिभविष्य (Today’s Aries Horoscope )

नसते साहस करायला जाऊ नका. दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.

10:43 (IST) 5 Jun 2025

'या' तीन राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; २६ जूनपासून शुक्राचे नक्षत्र परिवर्तन प्रत्येक इच्छा पूर्ण करणार

Shukra Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र २६ जून रोजी कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल. ...सविस्तर वाचा
10:21 (IST) 5 Jun 2025
५००वर्षांनंतर शनी वक्री अन् गुरूच्या उदयामुळे या राशींचे चांगले दिवस येणार! नव्या नोकरीसह अपार धनलाभाचे योग

वैदिक पंचांगानुसार, जुलै महिन्यात गुरु आणि शनीच्या हालचालीतील बदल काही राशींना शुभेच्छा देऊ शकतो. ...सविस्तर बातमी

09:28 (IST) 5 Jun 2025

पुढील ३८ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रेम अन् पदोपदी यश

Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे. ...अधिक वाचा
08:22 (IST) 5 Jun 2025

सुवर्णकाळाला सुरूवात! ५० वर्षानंतर निर्माण झाला त्रिग्रही योग; 'या' तीन राशींच्या धनसंपत्ती होणार घसघसशीत वाढ

Tirgrahi Yog: गुरू सध्या वृषभ राशीत असून ६ जून रोजी बुध देखील या राशीत प्रवेश करेल तर सूर्य ग्रह १५ जून रोजी या राशीत प्रवेश करणार आहे. ...वाचा सविस्तर
07:21 (IST) 5 Jun 2025

Today's Horoscope: स्वामींच्या कृपेने सिद्धी योगात तुमच्या नशिबाचे टाळे उघडणार का? तुम्ही आज काय कराल साध्य? वाचा राशिभविष्य

Horoscope Today in Marathi, 5 June 2025 : तर आज गुरुवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया... ...अधिक वाचा

Horoscope Today Live Updates