Upcoming Chief Minister: आपल्या भविष्यात काय होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्रांचे राशी परिवर्तन आणि कुंडलीत शुभ-अशुभ योगांच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज वर्तवला जातो. त्याशिवाय फक्त व्यक्तीचाच नव्हे, तर एखाद्या राजकीय नेत्याच्या कुंडलीवरून त्यांच्या राजकीय पक्षाचे भविष्यदेखील सांगितले जाते. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून (आज) २३ नोव्हेंबर रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे, सध्या मतमोजणीचे कार्य सुरू असून राज्याची जनता कोणाच्या बाजूने उभी राहील, हे काही तासांत कळेल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. सर्वाधिक खासदार निवडून आल्यामुळे भारतात पुन्हा भाजपाचे सरकार आले. पण, आता येत्या काळात होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह देशाचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Vidhan Sabha Election 2024: सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना गुरूचे चांगले पाठबळ मिळत असून, हा गुरू पुढील वर्षाच्या मे महिन्यात बदलत आहे.
Written by उदयराज साने
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2024 at 10:00 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 24 who will be the chief minister eknath shinde or devendra fadnavis what do the astrologers say sap