सागरी सजीव बार्नाकल्स झटदिशी वाळेल असे सिमेंटसारखे रसायन तयार करू शकतात. हा सर्वात शक्तिशाली नैसर्गिक गोंद आहे. पाच हजार पौंड/ चौरस इंच इतका ताण घेण्याची क्षमता या गोंदात असते.