scorecardresearch

Episode 42

ब्लॅक प्लॅनेट पुरस्कार | Black Planet Award 

ब्लॅक प्लॅनेट पुरस्कार | Black Planet Award 

पर्यावरण, निसर्ग आणि जैवविविधतेवर आघात करून त्यांचा नाश करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांस प्रतिवर्षी जर्मनीमध्ये आमंत्रित करून आपल्या कार्यपद्धतीने हरित वसुंधरेला काळपट केल्याबद्दल त्यांना ‘ब्लॅक प्लॅनेट’ पुरस्काराने गौरविले जाते.

Latest Uploads