scorecardresearch

Episode 50

चुंबकीय दगड | Direction Showing Magnetic Force

चुंबकीय दगड | Direction Showing Magnetic Force

नेहमी उत्तर दिशा दाखवणारे चुंबकसूचीचे टोक अचानक दक्षिण दिशा दाखवायला लागले तर? तुम्हाला ही एखाद्या परीकथेत शोभणारी अद्भूत घटना वाटेल. पण पृथ्वीचे चुंबकीय बल झुगारणारे दगड संशोधकांना सापडले आहेत.

Latest Uploads