scorecardresearch

Episode 13

सुगंध मातीचा… | Fragrance of Soil

सुगंध मातीचा… | Fragrance of Soil

तप्त उन्हाळा, तापलेली भेगाळलेली शेतजमीन हे ग्रामीण भागामधील निसर्गचित्र मान्सूनच्या पहिल्याच पावसाने पूर्ण बदलून वातावरण सुगंधी होऊन जाते, मग मनात कुतूहल निर्माण होते, काय आहे हा गंध? तो पहिल्याच पावसात का? या निसर्ग प्रक्रियेमध्ये काही विज्ञान आहे काय? याचं उत्तर जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये…

Latest Uploads