scorecardresearch

Episode 06

निसर्ग आणि शास्त्राचा मिलाफ | Information About Perot Museum Of Nature And Science

निसर्ग आणि शास्त्राचा मिलाफ | Information About Perot Museum Of Nature And Science

टेक्सासमधील डल्लास येथील ‘पेरो म्युझिअम ऑफ नेचर अ‍ॅण्ड सायन्स’ म्हणजे शास्त्र, तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची मनाला अतिशय आनंद देणाऱ्या पद्धतीने साकारलेली वास्तू. सर्व वयोगटांतील व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी तेथे काहीना काही विज्ञानरंजक आणि चित्ताकर्षक गोष्टी आहेत.

Latest Uploads