scorecardresearch

Episode KT 061

कुतूहल : पेंग्विनची उत्क्रांती | Interesting Facts About Penguins

कुतूहल : पेंग्विनची उत्क्रांती | Interesting Facts About Penguins

पक्ष्यांचे पंख हे आकाशात भरारी घेण्यासाठीच असतात. वटवाघूळ हा सस्तन प्राणी असला तरी त्याचे पंख इतर पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे उडण्याचेच कार्य करतात. विमान निर्मितीचे बीज पक्षी, त्याचे निमुळते शरीर आणि या दोन पंखांमध्येच रुजलेले आहे. मात्र ध्रुवीय प्रदेशात अधिस्थान असलेल्या पेंग्विनचे पंख मात्र उडण्यासाठी नसून त्याला पाण्यात पोहण्यासाठी मदत करतात.

Latest Uploads