समुद्रजलाचे महत्त्वपूर्ण रासायनिक वैशिष्टय़ म्हणजे क्षारता आणि सामू (पी.एच.) मूल्य! समुद्रात राहणाऱ्या सजीवांवर सामू मूल्याचा प्रभाव पडत असतो. समुद्रजलाचे आम्लीय किंवा आम्लारीय स्वरूप हे सामू मूल्यावर अवलंबून असते.