‘जगातील जहाजे थांबली तर अर्धे जग गारठून जाईल आणि उरलेले अर्धे उपाशी राहील’ अशी एक म्हण आहे आणि ती शब्दश: खरी आहे. आजही जगातील ९५ टक्के मालाची वाहतूक समुद्रामार्गे होते.