पृथ्वीच्या अंतरंगात चाललेल्या विविध हालचालींमुळे भूकवचात लहानमोठय़ा भेगा, छिद्रे आणि नलिका तयार होतात. भूपृष्ठावरील पाणी यांतून झिरपते आणि पुढे भूपृष्ठाखालील अतितप्त शिलारसाच्या संपर्कात आल्याने ते काही वेळा ४०० अंश सेल्सिअसपर्यंत प्रचंड तापते.