समुद्रसपाटी किंवा सरासरी सागर पातळी ही नजीकच्या जमिनीच्या संदर्भातच मोजली जाते. ती प्रमाण मानून जमिनीवरील पर्वतराजींची उंची किंवा दऱ्यांची खोली मोजण्यात येते.