‘समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलेल्या तरुणांचा/ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू,’ ‘बुडणाऱ्यांचा मच्छीमारांनी जीव वाचवला,’ अशा स्वरूपाच्या बातम्या अलीकडे वारंवार येतात.