सुंदरबन हे खारफुटीचे वन गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या तीनही नद्या बंगालच्या उपसागरात जिथे मिळतात तिथे हे नैसर्गिक खारफुटीचे वन तयार झालेले आहे.