सागर विज्ञानाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे मासेमारी आणि मत्स्यशेती. मासेमारी या संज्ञेत गोडे, निमखारे व समुद्री पाण्यातील मासे व इतर जलचर यांना पाण्यातून जिवंत/मृत अवस्थेत बाहेर काढणे अभिप्रेत आहे.