सागरावरील आणखी काही माहितीपटांची ओळख आजच्या लघुलेखातून करून घेऊ या.. सुमारे चार वर्षे हिंडून महासागरांच्या वेगवेगळय़ा २० ठिकाणी चित्रीकरण करून प्लास्टिकने महासागराला कसा घातक विळखा घातला आहे, हे ‘प्लॅस्टिक ओशन’ चित्रपटातून दाखवले आहे.