आपल्या परिसंस्थेत प्रत्येक जलचर काही विशिष्ट भूमिका बजावतो. जलचरांमुळे पोषणद्रव्यांचे पुनर्चक्रीकरण होते, पाणी शुद्ध होते, पाण्यातील अन्नसाखळी आणि अन्नजाळे कार्यरत राहते.