जगभर सर्वत्र आढळणारे पाणमांजर जलीय परिसंस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिक वगळता सर्व नद्या, तळी, दलदल, खाडय़ा आणि महासागरांमध्ये पाणमांजराच्या विविध प्रजाती आढळतात.