सेफॅलोकॉर्डेट प्रजाती मात्र माशासारख्या लांबट शरीराच्या असतात. सुमारे ५ सेंटीमीटर लांबीचे हे जीव मातीत अंग खुपसून असल्याने सहज नजरेस पडत नाहीत.