बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. हे भारताचे भूशास्त्रीय सांस्कृतिक स्मारक म्हणून जाहीर झाले आहे.