पृथ्वीवरचे सर्वात आद्र्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयात खासी आणि जैतिया टेकडय़ांच्या विस्तृत डोंगराळ भागात वृक्षांच्या मुळांपासून तयार झालेले अद्भुत पूल पाहायला मिळतात.