निसर्गाला इजा न पोहोचवणारी घरे कधीकाळी माणूसही बांधत होता. त्याची बांधलेली चुना, माती, कुडाची घरे निसर्गाच्या मूळ संरचनेवर काहीच विपरीत परिणाम करत नव्हती.