scorecardresearch

Episode 45

‘एल.ई.डी.’चा काजवा | Invention Of Light Emitting Diode

‘एल.ई.डी.’चा काजवा | Invention Of Light Emitting Diode

रोषणाईच्या जगतात क्रांती घडवणाऱ्या ‘लाईट एमिटिंग डायोड’चा (एल.ई.डी.चा) शोध १९६२मध्ये लागला. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने त्यात सुधारणा होत आजचा रंगीबेरंगी, प्रदूषणविरहित, टिकाऊ,  निमिषार्धात चालू बंद होणारा असा बहुगुणी एल.ई.डी. आपल्याला मिळाला.

Latest Uploads