कोणतीही संकल्पना ही कानांनी ऐकून, डोळय़ांनी पाहून समजते त्यापेक्षाही प्रत्यक्ष कृती किंवा सहभागातून अधिक चांगली समजते. या मूलभूत तत्त्वावर आधारित हवामानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.